"प्रॅक्टिकल मराठा" ही भारत सरकारच्या "कॉर्पोरेट कार्य मंत्रालय" च्या "रजिस्टार ऑफ कंपनीज" कडे नोंदणीकृत होणारी प्रायव्हेट लिमीटेड कंपनी आहे. प्रक्रीया चालू केलेली आहे. लवकरच त्याची प्रमाणपत्रे सादर करू. शिवाय आम्ही "स्टार्टअप इंडीया" ला देखील रजिस्टर करणार आहोत