Skip to main content

मराठा माहितीसंग्रह!

बुधभूषण

बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडा मध्ये लिहीलेला ग्रंथ आहे.

मराठा घराणी

१७ ते १८वे शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी व संरक्षणासाठी ज्या मराठा घराण्यांनी योगदान दिले, त्या राजघराण्यांची ही यादी आहे.

मराठा समाज

मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे. मराठा जातीचे क्षत्रिय ९६ कुळ व पाटील-देशमुख-राव पदवी आहेत.